नाकाचा बाल असणे

नाकाचा बाल असणे

नोंदवले: · अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)
वैशिष्ट्य प्रकार
नाही
लाक्षणिक अर्थ
एखाद्याचा अत्यंत लाडका व विश्वासू माणूस असणे.
वापराचे उदाहरण वाक्य
तो साहेबांच्या नाकाचा बाल आहे.
नाकातील केसासारखे अत्यंत जवळचे असणे.