आगीतून फुफाट्यात
वैशिष्ट्य प्रकार
नाही
लाक्षणिक अर्थ
एका संकटातून सुटताना दुसऱ्या मोठ्या संकटात सापडणे.
वापराचे उदाहरण वाक्य
कर्ज फेडण्यासाठी घेतलेल्या कर्जाने तो आगीतून फुफाट्यात पडला.
आगीतून निसटून राखेच्या उष्ण ढिगात पडणे.