भ्रमणध्वनी
वैशिष्ट्य प्रकार
नाही
क्षेत्र/विषय
मूळ इंग्रजी/परदेशी शब्द
Mobile phone
शब्द स्थिती
शब्दाचा व्याकरणिक प्रकार
नाम
वापराचे उदाहरण वाक्य
त्याचा भ्रमणध्वनी वाजत होता.
खिशात मावणारे, तारेशिवाय चालणारे दूरध्वनी यंत्र.